‘ष्ट्र’चे स्पष्टीकरण अर्थात लिपिशास्त्रीय क्रांतीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल
मराठी भाषा दिन विशेष : मराठी व्याकरणकार, शुद्धलेखनासाठी सतत आग्रही असलेले अरुण फडके यांचा हा अभिनव लेख. त्यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ‘ष्ट्र’ या अक्षराची जी फोड व स्पष्टीकरण केले आहे, ते चिंतनीय आहे. मराठी युनिकोडच्या मर्यादेमुळे त्यांचा संपूर्ण लेख चार छायाचित्रांच्या माध्यमातून देत आहोत. .......